Dictionaries | References

दरबारीं मान, विडथाचें पान

   
Script: Devanagari

दरबारीं मान, विडथाचें पान     

राजदरबारांत जरी मोठा सन्मानं झाला, तरी हातांत फक्त विडयाचें पानच येतें. प्रत्यक्ष आर्थिक लाभ काहीं होत नाहीं. म्हणजे गाजावाजा पुष्कळ पण प्रत्यक्ष अर्थ फायदा कांहीं नाहीं. मेंनवेरिंगनें ‘ दरबारीं मान विद्येचें पान ’ अशी म्हण दिली आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP