Dictionaries | References

उलटी घोडी, मान मोडी

   
Script: Devanagari

उलटी घोडी, मान मोडी     

(घोडी = शिक्षेसाठी टांगणें खाली डोके करून) १. उलट्या घोडीचा शिक्षेचा प्रकार फार दुःखप्रद असतो. २. आपल्‍या खालची घोडी सुलटी आहे तो ठीक, उलटल्यास आपली मान मोडते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP