Dictionaries | References ध धन्याची घोडी उधळली, मनाला चुटपुट लागली Script: Devanagari Meaning Related Words धन्याची घोडी उधळली, मनाला चुटपुट लागली मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घरचा धनी बसलेली घोडी जर उधळली तर त्याच्या जिवा बद्दल जशी घरच्या सर्व माणसास व नोकरचाकरास चुटापुट लागते, तसाच तो जर बेताल वागूं लागला तर सर्व माणसास काळजी वाटूं लागते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP