Dictionaries | References

भागूबाई भित्री, मागें लागली (खाकेंत) कुत्री

   
Script: Devanagari

भागूबाई भित्री, मागें लागली (खाकेंत) कुत्री

   भित्र्या मनुष्याच्या पाठीस टवाळ लोक लागतात. भित्र्यास अधिकाधिक त्रास होत जातो. तु. - भित्यापाठीं ब्रम्हराक्षस.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP