Dictionaries | References

दळण दळते चत्री, पीठ खाते कुत्री

   
Script: Devanagari

दळण दळते चत्री, पीठ खाते कुत्री     

चतुर स्त्री दळण दळते आहे व स्वतःच्या सफाईदार दळणांतच गुंगल्यामुळें कुत्रें पीठ खातें आहे याकडे तिचें लक्ष नसतें. स्वतःस शहाणी समजणार्‍या व्यक्तीसमक्ष अनेक इष्टानिष्ट घडामोडी घडत असतात. परंतु स्वतःच्या शहाणपणाच्या घमेंडींत तिचें त्या क्रडे कधींच लक्ष जात नाहीं. व शेवटीं ‘ अति शहाणा त्याचा बैल रिकामा’ अशी तिची स्थिति होते व असेंच नुकसान होतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP