Dictionaries | References

पीठ वेळ काढतें, भात नेऊन पोंचवितो, भाकरी नेऊन परत आणते

   
Script: Devanagari

पीठ वेळ काढतें, भात नेऊन पोंचवितो, भाकरी नेऊन परत आणते     

पीठ, भात व भाकरी यांमध्यें अनुक्रमें एकापेक्षां अधिक वरचढ गुण असतात
अधिकधिक सकस असतात
लाह्या, सातू वगैरेचें पीठ खाल्लें तर तात्पुरती भूक शमते, भात खाल्ला तर कोठें जावयाचें असेल तर तेथपर्यंत पल्ला घेतां येतो पण तेथें गेल्याबरोबर भूक लागते पण भाकरी खाल्ली तर कोठेंहि जाऊन परत येईपर्यंत दम निघूम शकतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP