Dictionaries | References द देवाकडे हात, आपल्याकडे भात Script: Devanagari Meaning देवाकडे हात, आपल्याकडे भात मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 देवास नैवेद्य दाखवितांना फक्त हात त्याकडे करतो व नैवेद्याचा भात मात्र आपणाकडे घेतो. मनुष्य वरुन भक्ति दाखवितो पण आंतून स्वार्थी असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP