Dictionaries | References श शेजीचा भात अन् आईचा हात Script: Devanagari Meaning Related Words शेजीचा भात अन् आईचा हात मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शेंजारणीनें किंवा दुसर्या कोणीं कितीहि केलें तरी आईची सर येणार नाहीं. आईनें कांहीं न देतां नुसता हात फिरविला तरी मुलाला सुखाचें वाटतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP