Dictionaries | References

शेजीनें घातला भात आणि आईनें फिरविला हात

   
Script: Devanagari

शेजीनें घातला भात आणि आईनें फिरविला हात     

शेजारणीनें चांगलें खाऊ जेऊं घातलें तरी त्याला आईनें मायेनें पाठीवर नुसता हात फिरविल्याचीहि सर येणार नाहीं. आईच्या व शेजारणीच्या प्रेमांत जमीन अस्मानाचें अंतर असतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP