Dictionaries | References

उदीम आणि खर्च मित, श्रीचा डावा उजवा हात

   
Script: Devanagari

उदीम आणि खर्च मित, श्रीचा डावा उजवा हात     

व्यापार करून मिळविणें व हात राखून खर्च करणें या दोन गोष्टी संपत्ति मिळविण्याच्या कामी महत्त्वाच्या आहेत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP