Dictionaries | References

भावाची भाजी आणि कुभावाचा भात

   
Script: Devanagari

भावाची भाजी आणि कुभावाचा भात     

श्रद्धेनें दिलेली निकृष्ट वस्तूहि दुर्बुद्धि मनांत धरुन दिलेल्या उत्तम वस्तूपेक्षां अधिक चांगली. तु ० - विदुराच्या घरच्या कण्या.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP