Dictionaries | References प परसांतली भाजी Script: Devanagari Meaning Related Words परसांतली भाजी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 परसांतली भाजी केव्हांहि खुडतां येते यावरुन सहज सुलभ गोष्टअगदीं हातांतील गोष्टपूर्णपणें ताब्यांतील वस्तु‘स्वारी कराविशीं वाटली कीं निघाले हिंदुस्थानांत, राज्य करावेंसे वाटले कीं धरली वाट हिंदुस्थानची. हिंदुस्थान म्हणेजे परसांतली-समजला काय?पानपतचा मोबदला. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP