Dictionaries | References म मीठ नाशी भाजी आणि घर नाशी शेजी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मीठ नाशी भाजी आणि घर नाशी शेजी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ज्याप्रमाणें भाजींत मीठ फार घातलें तर ती बिघडते त्याप्रमाणें शेजारणीचें प्रस्थ फार माजूं दिलें तर त्यापासून आपल्या घरांत कलह लागतो. याकरितां या दोन्ही गोष्टींचा बेतानें उपयोग करावा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP