Dictionaries | References

सैंपाकाचें घर घाणेरडें आणि बैठकीचें घर साजरें

   
Script: Devanagari

सैंपाकाचें घर घाणेरडें आणि बैठकीचें घर साजरें     

स्वयंपाकघरांत घाण असून केवळ बैठकींचें घर स्वच्छ ठेवलें तर तो दिखाऊपणा काय उपयोगी ? बसण्याच्या जागेप्रमाणेंच खाण्याची जागाहि स्वच्छ पाहिजे. बाह्य देखावा नुसता दाखवून उपयोग नाहीं. अंतबार्ह्य स्वच्छता पाहिजे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP