Dictionaries | References ल लग्न करुन पाहावें व घर बांधून पाहावें Script: Devanagari Meaning लग्न करुन पाहावें व घर बांधून पाहावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( अनुभवासाठीं ). लग्न जमविल्यानंतर लग्नांतल्या गोंधळाचा व लग्नासाठीं लागणार्या खर्चाचा आधीं अंदाज केला तर नक्की अंदाजापेक्षां जास्त कांहीं तरी जास्त खर्च होतोच व गोंधळहि जास्त होतोच. तीच तर्हा घर बांधण्याची. ‘ लग्न पाहावें करुन, घर पाहावें बांधून, आणि टांगा पाहावा ठरवून.’ - Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP