Dictionaries | References

धन्यानें कधीं पाहावें, ऐकावें, कधीं अंध बधीर राहावें

   
Script: Devanagari

धन्यानें कधीं पाहावें, ऐकावें, कधीं अंध बधीर राहावें

   घरच्या मालककांहीं गोष्टी फार बारकाईनें पाहव्या लागता कांहीं गोष्टींबद्दलची माहिती मुद्दाम विचारुन किंवा दुसर्‍याचेम ऐकून करुन घ्यावी लागते, तर कांही गोष्टीकडे डोळझांक करावी लागते(भांडणतंटे वगैरे)
   व कांही गोष्टी ऐकल्या न ऐकल्याशा करुन त्यांकडे दुर्लक्ष करावें लागतें (चुराली चहाडी वगैरे)
   तरच त्यास नीट संसार चालविता येतो. masters should be sometimes blind and sometimes deaf.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP