Dictionaries | References

उत्तम बोलणें, बरवें ऐकावें

   
Script: Devanagari

उत्तम बोलणें, बरवें ऐकावें     

आपण नेहमी दुसर्‍याशी चांगले भाषण करावे व चांगला सल्ला मिळेल तर जरूर ऐकावा, किंवा आपण दुसर्‍यांशी नीट बोलल्यास दुसराहि आपणाशी गोड बोलतो. मूळ म्हण वेगळीच आहेः That is well spoken that is well taken. जे दुसर्‍यास रुचते तेच बोलणें उत्तम. -सवि. ३२८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP