-
To make a loud crack, clatter, crash, roar, twang &c. Ex. सीत ओढितां आकर्ण ॥ कडकडाटे घोष दारुण ॥
-
v t Make a loud crack, clatter, crash, roar.
-
अ.क्रि. कडकड असा आवाज होणें ; मोठ्यानें शब्द होणें ( धनुष्याच्या दोरीचा , मोडण्याचा , तुटण्याचा , इ० ) ' सीत ओढितां आकर्ण । कडकडाटें घोष दारूण । ' ( कडकडाट )
Site Search
Input language: