Dictionaries | References र रुमाल फिरविणें Script: Devanagari Meaning Related Words रुमाल फिरविणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( एका पक्षाच्या वरिष्ठानें लढाईत रुमाल फिरवला तर तो दुसर्या पक्षाच्या वरिष्ठास शरण गेला असें समजतात. यावरुन रुमाल हें तहाचें निशाण बनलें होतें.) हल्ला ( लढाई ) थांबविण्याची सूचना देणेंइशारत देणें. " त्यावेळेस नबाब अंबारींतून खवासखान्यांत बसले होते, त्यांणीं रुमाल फिरविला. " -पेब ६६. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP