Dictionaries | References ग गुंडाळी Script: Devanagari See also: गुंडाळा , गुंडाळें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गुंडाळी A dictionary, Marathi and English | Marathi English | | 2 esp. गुंडाळें In reviling or careless phraseology. A turban. Rate this meaning Thank you! 👍 गुंडाळी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : वळकटी Rate this meaning Thank you! 👍 गुंडाळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. ( गो . ) फिरवाफिरव . [ आंदोलन - आंदोळी + गुंडाळणें ] पुस्त्रीन . १ वळकटी ; रुळी ; भेंडोळें ; बिंडा ; बंडल ( कागद , कापड , दोरा इ० चें ). २ गाठोडें ; गांठ . पैं केशांचा गुंडाळां । - माझा ८ . ४२ . ३ ( विशेषत : गुंडाळें , निंदार्थीं ) वेडेंवांकडें गुंडाळलेलें पागोटें , रुमाल . ४ दोर्याची गुंतागुंत व त्याचा गोळा ; कसेंतरी अस्ताव्यस्तपणें एकत्र बांधणें ; सटरफटर मालाचें बोचकें . ईश्वरें मोठें सूत्र केलें । मनुष्यमात्र गुंतोन राहिले । लोभाचें गुंडाळें केलें । उगवेना ऐसें ॥ - दा १७ . २ . ३० . ५ फेरा ; भोंवतीं फिरविणें ; हात ( पट्टयाचे ). पट्टयाचा गुंडाळा मारिला । - ऐपो १९ . ६ ( ल . ) गोंधळ ; गुंतागुंत . स्त्रीन . गुंजडी ; गुंडाळा ; वळकटी ; पिंडा ; बिंडा एकावर एक वेढून केलेला गोळा . ( कागद , कापड , दोरी इ० चा ). [ गुंड ] Related Words द्वितीयक गुंडाळी प्राथमिक गुंडाळी गुंडाळी गौण कॉइल मुळावी कॉयल प्राथमिक क्वाइल सेकेंडरी कॉयल প্রাথমিক কয়েল গৌণ কয়েল ਗੌਣ ਕਾੱਇਲ ਪ੍ਰਾਥਮਿਕ ਕਾੱਇਲ ଦ୍ୱିତୀୟ କଏଲ ପ୍ରାଥମିକ କଏଲ roller board shunt field winding solid roll reference winding rolling door hollow roll wave winding marginal leaf roll lap winding cumulative compound winding compensating winding बिंडोळें कवळो scroll secondary winding मोवळां primary winding ओदुण गुंजावा गुछली थेरयो थेरवो चिरूट शिकी leaf roll roller चोमडा तानवट लुळी भेंडाळा भेंडाळें भेंडोळा भेंडोळें leptonema चुंभळ काकांडा बाकरवडी बोंथ रीळ winding कोंपरी लोळी roll काकडा कोपरी चुंबळ लगड बोळा वळी चोंथा चोथा चिवट board कवळी लाटण वळ कडी door वेंट वेट ठाण चटका अंतर ति હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP