Dictionaries | References ठ ठाण Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ठाण A dictionary, Marathi and English | Marathi English | | run off from his stall--a horse. Rate this meaning Thank you! 👍 ठाण Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A horse-stall. Place, spot, region.ठाण चाळणें-ढळणें-हालणें-डगडगणें &c. To lose firmness of seat, thence, generally, to slip from, or totter or waver in, one's post or place.ठाण मांडणें To take up a fixed station, stand, or seat.ठाण सोडणें To quit or leave one's station or seat. To decamp and abscond. Rate this meaning Thank you! 👍 ठाण मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. जागा , ठिकाण , स्थान ; ना. आसन , बैठक ; ना. - कापडाचा तागा . Rate this meaning Thank you! 👍 ठाण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun कोर्या कापडाची मोठी गुंडाळी Ex. लग्नसमारंभासाठी आम्ही एक कापडाचे ठाण आणले ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तागाWordnet:asmথান bdथान benথান gujતાકો hinथान kanಥಾನ್ kasتھان kokपेस malറോള് mniꯐꯏ꯭ꯃꯀꯣꯜ nepथान oriଥାନ panਥਾਣ tamநீளமான துணி telథాను urdتھان , کپڑےکاتھان noun बाण मारताना उभे राहण्याचा एक प्रकार Ex. तो ठाण माडून शिकार करण्यासाठी बसला See : पागा Rate this meaning Thank you! 👍 ठाण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ घोडें बांधण्याची जागा ; तबेला ; गोठा . तानाजी सुभेदार जैसा ठाणांत । - ऐपो ५२ . २ बाण मारतेसमई उभें राहण्याचा एक प्रकार ; ( एक गुडघा जमीनीवर टेंकून इ० ) शरीराची ठेवण , पवित्रा . करीं धनुष्यबाण अंतरी बिंबलें ठाण । - दावि १६४ . ३ महालांतील मुख्य गांव , ठाणें . ४ स्थान ; जागा ; प्रदेश . पावे जैसा चिंतिलें ठाण । धक्का ; ठिकाण ; जागा ; आसन ; बैठक ( घेतलेले , राखलेलें , टाकलेलें , गमाविलेलें इ० ). ( या अर्थी क्रि० चालणें ; ढळणें ; हालणें ; डगडगणें = आसनावरचें स्थैर्य नाहीसें होणें चालणें ; ढळणें ; हालणें ; डगडगणें = आसनावरचें स्थैर्य नाहींसें होणें ( - विशेषत : घोडयावरील ); ( ल . ) आपल्या स्थानावरून घसरणें ; डळमळणें . ठाण न चळे रणींहून । ५ ( ल . ) धैर्य . ६ आकृति ; शरीराचा आकार किंवा बांधा . तुझें ठाण केवढें । - ज्ञा ११ . २७४ . [ सं . स्थान ; फ्रें . जि ठन ] ( वाप्र . ) न. कापडाचा तागा .०मांडणें आसन सोडणें ; पलायन करणें ; तळ सोडणें ; खुंटा उपटून ( घोडयानें ) पळून जाणें . सामाशब्द - ठाणई - स्त्री . ( व . ना . ) लांकडाची समई ; वर पणती ठेवण्याची लांकडी घडवंची . टाणक - न . ठिकाण ; स्थान ; उतरण्याची किंवा राहण्याची जागा ( ठाणें शब्दासारखा हा फारसा प्रचांरांत नाहीं ); किरकोळ व ग्राम्य देवतांचें ठिकाण ; देवस्थान ; देऊळ . जागोजागीं खंडोबाचीं ठाणकें आहेत . ठाणगा - पु . १ ( कों . ) किल्ल्यांतील नायकवडी ( किल्लेदाराच्या हाताखालचा ). २ तालुक्याच्या ठाण्यांतील जमाबंदीकडील शिपाई . ३ ठाणेदार . ४ ( व . ) वस्ताद ; ठक ; फसव्या .०ठकार न. शरीराची ठेवण . ठाणठकारें अति उत्तम । - एभा ६ . ४९ .०दिवी स्त्री. ठाणवई ; ठाणई ( लांकडी किंवा लोखंडी ). तेचि करूनि ठाणदिवी । - ज्ञा ६ . २३ .०पट्टा पु. ठाणास बांधावयाचा पट्टा , दोर . ठाणपट्टा व मुजाम नरम असावेत । - अश्वप १ . १२२ .०बंद बंदी ठाणेबंद ठाणेबंदी - स्त्री . पशूची ठाणावरील कोंडणूक , अडकवणी . - वि . ठाणावरच नेहमीं बांधून ठेवलेला ( घोडा इ० ). [ हिं . ठाणबंद ]०माण न. ( काव्य . ) शरीराचा बांधा , ठेवण , आकृति , ढब , तर्हा . सिंहाकृति ठाणमाण । - मुआदि १६ . ८२ .०वई ठाणवी - स्त्री . १ ठाणई पहा . हेमठाणवायावरी जडित तबकें । - मुआदि ४२ . ६२ . २ ( ल . ) खुजट बाई किंवा मुलगी . Rate this meaning Thank you! 👍 ठाण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ठाण मांडणें अढळ आसन ठोकणें स्थिर राहणें घट्ट जागा धरून बसणें. ‘ठाण मांडिले त्रिभुवनी।’ Related Words ठाण ठाण सोडणें थान पेस நீளமான துணி థాను ਥਾਣ ଥାନ તાકો ಥಾನ್ റോള് থান تھان horse barn stable stalls bolt ठान ठानबंद ठानबंदी ठानमान piece goods थाण गोथवड घर करणे थाणे घरटणा नहीं नहीं म्हणस, संत्रजी पसरस देखलें तेथेच टेकले (टांकले) आठाण घरटण तळ घालून बसणें ठाणक बुंदगा बुंदगुला बुदगुला साडेतीन वस्त्रें सनंग त्रिभंग तागा खम साडेतीन पोशाक साडेतीन पोशाख अठायीं ताका ठकार ठिय्या भूरुह खेमा जेठा बस्ता बुरुज साडे निष्ठा पालक गांव गाव तळ भू अंग गो હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP