Dictionaries | References

बुरुज

   
Script: Devanagari
See also:  बुरूज

बुरुज     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A bastion.

बुरुज     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ज्या स्थानवरून किल्याचे अथवा नगराचे संरक्षण केले जाते ते स्थान   Ex. सगळे मावळे बुरुजावर ठाण मांडून बसले आहेत.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बुरूज मार्‍याची जागा
Wordnet:
benপ্রতিরক্ষা ঘাটি
gujમોરચો
kanಯುದ್ದ ಭೂಮಿ
kasمورچہٕ
malസൈനീക താവളം
oriଗଡ଼ଖାଇ
telమోర్చా
urdمورچہ
noun  कोटाच्या तटबंदीत मजबुतीसाठी, बचावासाठी व मार्‍यासाठी जागोजाग केलेली वर्तुळाकार बंदिस्त जागा   Ex. सैनिक बुरुज चढून गडावर आले.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बुरूज
Wordnet:
asmবুৰুজ
bdगुदुं गोनां इन्जुर
benদূর্গকুট
gujબુર્જ
hinबुर्ज
kasبُرُج
kokबुरूज
mniꯂꯥꯟꯕꯟꯒꯤ꯭ꯇꯨꯝꯊꯣꯔꯛꯄ꯭ꯁꯔꯨꯛ
nepबुर्ज
panਬੁਰਜ
tamகோபுரம்
urdبُرج , کنگرہ , کنگورہ

बुरुज     

 पु. 
कोटाच्या तटबंदींत मजबुतीसाठीं , बचावासाठीं व मार्‍यासाठीं जागोजाग केलेली वर्तुलाकार बंदिस्त जागा ; हुडा .
या आकाराची सैन्यांतील शिपायांची रचना ; व्यूह . झर झर झर झर बुरुज बांधुनी । - ऐपो २१८ .
( सोंगट्या ) पगड डावांत एका रंगाच्या सोंगट्या जिंकणें .
बुद्धिबळाच्या खेळांतील हत्ती .
बुद्धिबळांतील एक डाव . बुरजी पहा .
( ल . ) संरक्षणाचें मजबूत साधन . तोफेचा बुरुज बांधिला गारपिरावर । - ऐपो ४३६ . [ अर . बुर्ज , ( अव . ) बुरुज ] बुरजांत जाणें - राजा व हत्ती यांच्यामधील मोहरीं निघालेलीं असून हत्तीच्या दिशेकडील राजाच्या दोन घरांवर मारा नसला म्हणजे राजाशेजारीं हत्ती व त्याच्या पलीकडे राजा असा डाव टाकणें .
०बंदी  स्त्री. बंदूकवाल्या शिपायांच्या तुकड्यांची रचना . बुरुजबंदी चोंहोकडे केली आणि रेजगण भरुन तोफा ठेविल्या होत्या त्या त्यासमयीं सोडिल्या . - ख ८०६ . बुरजी तुरा पु . बुरुजाच्या आकारासारखा फुलाचा गुच्छ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP