Dictionaries | References

चिलखत

   
Script: Devanagari
See also:  चिलकत

चिलखत     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  लोखंडाचें केल्लें कवच   Ex. महालांत एक सुरक्षा कवच घातिल्लो शिपाय घुशिल्लो
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सुरक्षा-आच्छादन
Wordnet:
benলোহার কবজ
oriଆୟସ
sanआयसम्
urdزرہ بکتر

चिलखत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
cilakhata or cilakata n Body-armour.

चिलखत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A body-armour.

चिलखत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : कवच

चिलखत     

 न. शरीराला बंदुकीची गोळी किंवा तरवारीचा , शस्त्राचा वार लागूं नये म्हणून घालावयाचा लोखंडी कडयांचा , पट्टयांचा आंगरखा ; शरीरत्राण . [ फा . चिहिल्कद ]
 न. किल्ल्याच्या तटास वगैरे मजबुदी येण्याकरितां करावयाचें आंतील बाजूचें आधारादाखल बांधकाम . दुहेरी किंवा झोड बांधकाम ; अस्तरी बांधकाम . ' गडाची इमारत गरजेची करुं नये तट , बुरुज , चिलखतें , पाहारे . पडकोट जेथें जेथें असावे ते बरे मजबूत बांधावे .' - बावडे दप्तर १ . ९७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP