Dictionaries | References ज जिरी Script: Devanagari Meaning Related Words जिरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नस्त्री . चिलखत ; जिराह पहा . जरीचे झगियाचे अंतर्भागीं नर्वरी बारीक कडियाची लोखंडी जिरे . - चित्रगुप्त ११२ . [ फा . झिराह ] पु. ( व . ) जिरें पिकवणारी माळयाची जात . आमच्या गांवांत जिर्याची वस्ती पुष्कळ आहे . [ जिरें ]०गार पु. जिरेहगर ; चिलखत करणारा . [ फा . झिराह + गार ] जिरे , जिरीटोप - पु . शिरस्त्राण . जिरेटोप पेटया बांधून ... भाब १० . शिरीं जिरीटोप घातला । - ऐपो ३२ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP