Dictionaries | References क कारलें Script: Devanagari See also: कारली Meaning Related Words कारलें कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : काराथें कारलें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 covered with paper and paraded about in the festival of Muharram. कारलें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीन . १ एक भाजी व तिचा वेल ; कारेती ; याचें फळ कडु व सुमारें वीतभर लांब असुन , अग्निदीपक , अत्युत्तम कफनाशकक आहे याच्या पांढरें व हिरवें अशा दोन जाती आहेत . - योर १ . ४२ . २ कांहीं लोक करडीच्या झाडासहि म्हणतात . ( सं . कारवेल्ल ) न. १ कारली वेलीचें फळ . २ कारल्याच्या आकाराचा सोन्याचा दागिना ( स्त्रियांच्या गळ्यांतील सुटा किंवा एखाद्या माळेच्या मधोमध असलेला ). ' भोवर्या कारलें भांगार ' - वेसीस्व ११ . ५ ३ अणकुचीदार खिळे मारलेलें लांकडी किंवा लोखंडी मुद्गर हें पुर्वी प्रत्येक किल्ल्यांतील बुरुजावर ठेवीत व शत्रु बुरुज किंवा तट चढून येऊं लागला तर त्याच्यावर फेंकीत ' तेथ षोडश महावाक्येंसी कारलीं । '... समविषमत्वें प्रति बुरुजीं ठेविलीं । ' - स्वानु १० . २ . ९ . ४ ( मल्लविद्या ) करेला ; मुद्गर ; हा निमुळता , लांब , कमरेपर्यंत उंचीचा व पांच शेरापासुन दीड मणा पर्यंत वजनाचा असतो . ५ मोहरमच्या सणांत कारल्याच्या फळाच्या आकाराची एक ताटी करून तिला कागद वगैरे चिकटवुन इकडे तिकडे नाचवितात ती . ६ चाबकाच्या दांडीच्या व वादीच्या मधील कारल्याच्या आकाराचें सुतळीचें किंवा चामड्याचें विणकाम . ७ ( मावळी ) दोन - तीन पायल्या भात मावणाए कणगुले . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP