Dictionaries | References क कारली Script: Devanagari See also: कारलें Meaning Related Words कारली A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A vegetable, Momordica charantia. 2 Applied by some to the tree करंडी. कारली Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A vegetable, Momordica. Charantia. कारली मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : कारले कारली महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीन . १ एक भाजी व तिचा वेल ; कारेती ; याचें फळ कडु व सुमारें वीतभर लांब असुन , अग्निदीपक , अत्युत्तम कफनाशकक आहे याच्या पांढरें व हिरवें अशा दोन जाती आहेत . - योर १ . ४२ . २ कांहीं लोक करडीच्या झाडासहि म्हणतात . ( सं . कारवेल्ल ) स्त्री. शिमग्यांतील खेळांपैकीं एक प्रकार . सामान्य नेहमीचा खेळ पुरा झाल्यावर यजमानाच्या लहान मुलांस घेऊन मुरडत मुरडत गाणें व नाचणे . यावेळीं म्हणावयाचें गाणें ' कारली ये ग्ये कारली । करलीच्या वेळा हो मांडवा गेला ...' इत्यादी . हें गाणें झाल्यावर यजमानाचें बरें व्हावें म्हणुन देवाकडे गार्हाणें करून नेहमीच्या बिदागीशिवाय नारळ गुळ वगैरे मिळाल्यावर त्या मुलांस उतरतात . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP