Dictionaries | References

धमधमा

   { dhamadhamā }
Script: Devanagari
See also:  धमधम , धमधमां

धमधमा

धमधमा n.  स्कंद.की अनुचरी मातृका [म.श.४५.१९]

धमधमा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; an inclined mass, as from the wall of of a fort, for ascent and descent.

धमधमा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A mound or raised place in general; a battery.

धमधमा

   १ खंदकाचे बाजूने तोफा लावण्यासाठी रचलेला मातीचा बांध ; मोरचा ; बुरुज . फौज पळोन धमधमियापावेतो आली . - भाब १०९ . २ उंचवटा ; टेंकाड ; उंच ओटा ; मनोरा ; ( एख्याद्या भागाचे निरीक्षण करण्यासाठी ) टेहळणीची , मौक्याची जागा ; चढण . ३ पाण्याचे उंच टांके ; हौद ; कारंजाचा हौद ( पाणी सांठवून नळांतून सोडण्यासाठी ) कुंडे ; टाके . आगगाडीच्या पुढच्या अंगास जो वाफेचा धमधमा असतो त्यावरुन दूरचे पदार्थ पाहिले असतां ... - मराठीवे पुस्तक ( १८७५ पृ . ४८ . ४ किल्ल्यावर चढण्या - उतरण्यासाठी भिंतीला जोडून केलेले उतरते बांधकाम , टेकाड . [ फा . दम्दमा ]
 क्रि.वि.  पडघम , नगारा यांचा अथवा पोकळ भागावर चालले असतां जो आवाज होतो तसा आवाज होऊन . [ ध्व . धम ; सं . धमधमाय ; प्रा . धमधम ]

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
धम-धमा  f. f.N. of one of the मातृs attending on स्कन्द, [MBh.]
ROOTS:
धम धमा
धम-धमा  n. ind. blowing repeatedly or the sort of sound made by blowing with a bellows or trumpet, [MW.]
ROOTS:
धम धमा

धमधमा

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
धमधमा [dhamadhamā]   An onomatopoetic word expressive of the sound made by blowing with a bellows or a trumpet.

धमधमा

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
धमधमा   ind. blowing reiteratedly, or the sort of sound made by blow- ing with a bellows or a trumpet.
   E. धम + प्रकारे द्वित्वम् .
ROOTS:
धम + प्रकारे द्वित्वम् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP