Dictionaries | References म मोरचाल Script: Devanagari See also: मोरचा , मोरर्चाल , मोरवसा , मोर्चा Meaning Related Words मोरचाल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुतोफ ठेवण्यासाठीं केलेली मातीची , लांकडाची उंच रचना ; धमधमा ; टप्पा .अशा प्रकारें अनेक तोफांची केलेली मांडणी .तोफांचा मारा ;चौकी ; पहारा .कोटबंदी ; तटबंदी .तरवार इ० वर चढतो तो जंग , कलंक .आरशाचा पारा मधून मधून निघून गेल्यामुळें उघडा पडलेला आरशाचा भाग . [ फा . मूर्चा , मूर्चाल ] मोरचे , मोर्चेबंदीं - स्त्री . तटबंदी ; कोटबंदीची उभारणी , रचना ; त्याची ओळ , माळका . किल्ल्यास मोर्चेबंदी करुन शहर घ्यावें . - समारो १ . १६ . मोर्चे लावणें - तोफा डागणें . रघुनाथदादा यांस विषाद येऊन कुंभेरीस मोर्चे लाविले . - भाब ३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP