Dictionaries | References म मोरचा Script: Devanagari See also: मोरचाल , मोरर्चाल , मोरवसा , मोर्चा Meaning Related Words मोरचा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : जुलूस, ज़ंग, खाई, मोर्चा, मोर्चा मोरचा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 mōracā m The name of a sea-fish.A battery: also fortified lines or fortifications. 2 Rust; or rather a spot or stain from rust, mould, verdigrise &c.; a bare spot on a mirror &c. Ex. मोरचे पडले-निघाले-बसले. मोरचा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A battery; fortifications. Rust or a stain from rust. मोरचा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. गार्हाणे नेणारी मिरवणूक , निदर्शन करणारी मिरवणूक , मतप्रदर्शन ( मिरवणुकीच्या द्वारे ), हक्क मागण्यासाठी काढलेली मिरवणूक . मोरचा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु पु. समुद्रांतील एका माशाचें नांव .तोफ ठेवण्यासाठीं केलेली मातीची , लांकडाची उंच रचना ; धमधमा ; टप्पा .अशा प्रकारें अनेक तोफांची केलेली मांडणी .तोफांचा मारा ;चौकी ; पहारा .कोटबंदी ; तटबंदी .तरवार इ० वर चढतो तो जंग , कलंक .आरशाचा पारा मधून मधून निघून गेल्यामुळें उघडा पडलेला आरशाचा भाग . [ फा . मूर्चा , मूर्चाल ] मोरचे , मोर्चेबंदीं - स्त्री . तटबंदी ; कोटबंदीची उभारणी , रचना ; त्याची ओळ , माळका . किल्ल्यास मोर्चेबंदी करुन शहर घ्यावें . - समारो १ . १६ . मोर्चे लावणें - तोफा डागणें . रघुनाथदादा यांस विषाद येऊन कुंभेरीस मोर्चे लाविले . - भाब ३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP