Dictionaries | References

मोरचा

   
Script: Devanagari
See also:  मोरचाल , मोरर्चाल , मोरवसा , मोर्चा

मोरचा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : जुलूस, ज़ंग, खाई, मोर्चा, मोर्चा

मोरचा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
mōracā m The name of a sea-fish.
A battery: also fortified lines or fortifications. 2 Rust; or rather a spot or stain from rust, mould, verdigrise &c.; a bare spot on a mirror &c. Ex. मोरचे पडले-निघाले-बसले.

मोरचा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A battery; fortifications. Rust or a stain from rust.

मोरचा     

ना.  गार्‍हाणे नेणारी मिरवणूक , निदर्शन करणारी मिरवणूक , मतप्रदर्शन ( मिरवणुकीच्या द्वारे ), हक्क मागण्यासाठी काढलेली मिरवणूक .

मोरचा     

पु
 पु. समुद्रांतील एका माशाचें नांव .
तोफ ठेवण्यासाठीं केलेली मातीची , लांकडाची उंच रचना ; धमधमा ; टप्पा .
अशा प्रकारें अनेक तोफांची केलेली मांडणी .
तोफांचा मारा ;
चौकी ; पहारा .
कोटबंदी ; तटबंदी .
तरवार इ० वर चढतो तो जंग , कलंक .
आरशाचा पारा मधून मधून निघून गेल्यामुळें उघडा पडलेला आरशाचा भाग . [ फा . मूर्चा , मूर्चाल ] मोरचे , मोर्चेबंदीं - स्त्री . तटबंदी ; कोटबंदीची उभारणी , रचना ; त्याची ओळ , माळका . किल्ल्यास मोर्चेबंदी करुन शहर घ्यावें . - समारो १ . १६ . मोर्चे लावणें - तोफा डागणें . रघुनाथदादा यांस विषाद येऊन कुंभेरीस मोर्चे लाविले . - भाब ३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP