Dictionaries | References

मोर्चा

   
Script: Devanagari
See also:  मोरचा , मोरचाल , मोरर्चाल , मोरवसा

मोर्चा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  वह स्थान जहाँ से गढ़ या नगर आदि की रक्षा की जाती है   Ex. सेना मोर्चे पर जमी हुई है ।
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  किसी (साहसिक) कार्य आदि में सबसे आगे का अमूर्त स्थान   Ex. सचिन ने घंटों तक मोर्चा संभालकर पाकिस्तानी टीम को धूल चटा दी
ONTOLOGY:
स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : जुलूस, ज़ंग, खाई

मोर्चा

 ना.  गार्‍हाणे नेणारी मिरवणूक , निदर्शन करणारी मिरवणूक , मतप्रदर्शन ( मिरवणुकीच्या द्वारे ), हक्क मागण्यासाठी काढलेली मिरवणूक .

मोर्चा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखाद्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी किंवा एखादी मागणी पूर्ण करण्यासाठी लोकसमुदायाने काढलेली मिरवणूक   Ex. पोलिसांनी विनाकारण मोर्चावर लाठीहल्ला केला.
MERO MEMBER COLLECTION:
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)

मोर्चा

  पु 
  1. तोफ ठेवण्यासाठीं केलेली मातीची , लांकडाची उंच रचना ; धमधमा ; टप्पा .
  2. अशा प्रकारें अनेक तोफांची केलेली मांडणी .
  3. तोफांचा मारा ; चौकी ; पहारा .
  4. कोटबंदी ; तटबंदी .
  5. तरवार इ० वर चढतो तो जंग , कलंक .
  6. आरशाचा पारा मधून मधून निघून गेल्यामुळें उघडा पडलेला आरशाचा भाग . [ फा . मूर्चा , मूर्चाल ]

मोर्चे लावणें   तोफा डागणें . रघुनाथदादा यांस विषाद येऊन कुंभेरीस मोर्चे लाविले . - भाब ३ .
मोरचे , मोर्चेबंदीं  स्त्री . तटबंदी ; कोटबंदीची उभारणी , रचना ; त्याची ओळ , माळका . किल्ल्यास मोर्चेबंदी करुन शहर घ्यावें . - समारो १ . १६ . 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP