Dictionaries | References

काढणे

Script: Devanagari

काढणे

 क्रि.  उणे काढणे , दोष काढणे , वर्म / वैगुण्य / व्यंग काढणे .
 क्रि.  उमटवणे , रेखाटणे , लिहिणे ( चित्र , अक्षरे इ .);
 क्रि.  उत्पादन करणे , तयार करणे , मिळवणे , श्रमाने मिळवणे ( शेतातून ध्यान , मागावर वस्त्र );
 क्रि.  खस्ता खाणे , सहन करणे , सोसणे ( आजार , दुखणे );
 क्रि.  उजेडात आणणे , दाखवणे , शोधणे ( दोष );
 क्रि.  कंठणे , घालवणे , लोटणे ( दिवस , काळ );
 क्रि.  हुडकणे , शोधणे ( पत्ता , माग );
 क्रि.  अंगातून वर घेणे , दूर करणे ( शर्ट );
 क्रि.  उसनवार पैसे घेणे .

काढणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  आतून बाहेर,वर घेणे   Ex. मनीषने टोपातून भात काढला. / त्याने विहिरीतून पाणी काढले.
HYPERNYMY:
काढणे
ONTOLOGY:
()इत्यादि (VOA)">कर्मसूचक क्रिया (Verb of Action)इत्यादि (V)">क्रिया (Verb)
 verb  प्रसृत करणे   Ex. शासनाने ह्या विषयावर ताबडतोब परिपत्रक काढले.
ONTOLOGY:
इत्यादि (VOA)">निर्माणसूचक (Creation)इत्यादि (VOA)">कर्मसूचक क्रिया (Verb of Action)इत्यादि (V)">क्रिया (Verb)
 verb  पद, स्थान इत्यादींपासून दूर करणे   Ex. त्याला कामावरून काढले.
ONTOLOGY:
इत्यादि (VOA)">कार्यसूचक (Act)इत्यादि (VOA)">कर्मसूचक क्रिया (Verb of Action)इत्यादि (V)">क्रिया (Verb)
 verb  उपस्थित करणे   Ex. कारण नसताना त्यांनी वाद उकरून काढला.
HYPERNYMY:
विषय काढणे
 verb  थाटाने फिरवत नेणे   Ex. लग्नात मुलाकडची मंडळी नाचून वरात काढतात.
 verb  रेखांच्या साहाय्याने एखादा आकार इत्यादी तयार करणे   Ex. त्याने घराचा नकाशा काढला.
ONTOLOGY:
()इत्यादि (VOA)">कर्मसूचक क्रिया (Verb of Action)इत्यादि (V)">क्रिया (Verb)
 verb  प्रकाशचित्रक वा छायाचित्रक ह्यांतून चित्र वा दृश्य टिपणे   Ex. मी खूप चांगली छायाचित्रे काढतो.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
()इत्यादि (VOA)">कर्मसूचक क्रिया (Verb of Action)इत्यादि (V)">क्रिया (Verb)
SYNONYM:
 verb  कामावरून काढणे   Ex. तिचे काम आम्हाला जमले नाही म्हणून तिला काढले.
ONTOLOGY:
इत्यादि (VOA)">कार्यसूचक (Act)इत्यादि (VOA)">कर्मसूचक क्रिया (Verb of Action)इत्यादि (V)">क्रिया (Verb)
 verb  कोष, थैली इत्यादींमधून एखादी वस्तू बाहेर घेणे   Ex. राजाने म्यानातून तलवार बाहेर काढताच सगळ्यांचा थरकाप उडाला.
HYPERNYMY:
काढणे
ONTOLOGY:
()इत्यादि (VOA)">कर्मसूचक क्रिया (Verb of Action)इत्यादि (V)">क्रिया (Verb)
Wordnet:
benবের করা
urdکھینچنا , باہرنکالنا , اینچنا
 verb  एखादी गोष्ट अमुक एका दिशेने पुढे घेणे वा वाढवणे   Ex. पावसाचे पाणी घरात न यावे म्हणून गवंडीने छताचा पत्रा खूपच पुढे काढला आहे. / त्याने घराच्या पाठीमागे घराला लागून न्हाणीघर काढले आहे.
HYPERNYMY:
बनले असणे
ONTOLOGY:
इत्यादि (VOA)">कार्यसूचक (Act)इत्यादि (VOA)">कर्मसूचक क्रिया (Verb of Action)इत्यादि (V)">क्रिया (Verb)
 verb  बाहेर काढणे   Ex. आईने त्याला घरातून काढले.
HYPERNYMY:
काढून टाकणे
ONTOLOGY:
()इत्यादि (VOA)">कर्मसूचक क्रिया (Verb of Action)इत्यादि (V)">क्रिया (Verb)
 verb  एखाद्या मार्गावरून चालवणे वा घेऊन जाणे   Ex. ह्या वर्षी मोर्चा मुख्य मार्गावरून न काढता दुसर्‍याच मार्गावरून काढला.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
इत्यादि (VOA)">गतिसूचक (Motion)इत्यादि (VOA)">कर्मसूचक क्रिया (Verb of Action)इत्यादि (V)">क्रिया (Verb)
Wordnet:
kanತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗು
mniꯐꯥꯎꯍꯟꯕ
tamகட
 verb  उत्तीर्ण होणे   Ex. मी ह्या परीक्षेत तीन पेपर काढेन.
ONTOLOGY:
इत्यादि (VOA)">कार्यसूचक (Act)इत्यादि (VOA)">कर्मसूचक क्रिया (Verb of Action)इत्यादि (V)">क्रिया (Verb)
Wordnet:
 verb  मिसळलेली किंवा लागलेली वस्तू वेगळी करणे   Ex. तो मधमाश्याच्या पोळ्यातून मध काढत आहे.
ONTOLOGY:
()इत्यादि (VOA)">कर्मसूचक क्रिया (Verb of Action)इत्यादि (V)">क्रिया (Verb)
 verb  दूरवर जाणारा अरुंद मार्ग निर्माण करणे वा बांधणे   Ex. ह्या धरणातून एक कालवा काढला आहे.
ONTOLOGY:
इत्यादि (VOA)">कार्यसूचक (Act)इत्यादि (VOA)">कर्मसूचक क्रिया (Verb of Action)इत्यादि (V)">क्रिया (Verb)
 verb  आत घुसलेली वस्तू वर वा बाहेर घेणे   Ex. आईने पायातला काटा काढला.
HYPERNYMY:
काढणे
ONTOLOGY:
इत्यादि (VOA)">कार्यसूचक (Act)इत्यादि (VOA)">कर्मसूचक क्रिया (Verb of Action)इत्यादि (V)">क्रिया (Verb)
 verb  एखाद्या पदार्थात पडलेली वस्तू बाहेर काढणे वा ती वस्तू बाजूला करणे   Ex. त्याने दुधातली माशी काढली.
HYPERNYMY:
काढणे
ONTOLOGY:
()इत्यादि (VOA)">कर्मसूचक क्रिया (Verb of Action)इत्यादि (V)">क्रिया (Verb)
 verb  निरुपयोगी वस्तू बाहेर काढून टाकणे   Ex. दिवाळीच्या अगोदरच सगळी रद्दी बाहेर काढली.
HYPERNYMY:
काढणे
ONTOLOGY:
इत्यादि (VOA)">कार्यसूचक (Act)इत्यादि (VOA)">कर्मसूचक क्रिया (Verb of Action)इत्यादि (V)">क्रिया (Verb)
 verb  अग्नीवर पदार्थ शिजवून तयार करणे   Ex. फक्त पाच मिनिटे थांबा! आताच पुर्‍या काढतो.
ONTOLOGY:
()इत्यादि (VOA)">कर्मसूचक क्रिया (Verb of Action)इत्यादि (V)">क्रिया (Verb)
 noun  एखादी व्यक्ती वा वाक्य इत्यादी काढून टाकण्याची क्रिया   Ex. त्याला पदावरून काढणे योग्य नाही.
ONTOLOGY:
इत्यादि (PHSCLACT)">शारीरिक कार्य (Physical)इत्यादि (ACT)">कार्य (Action)इत्यादि (ABS)">अमूर्त (Abstract)इत्यादि (INANI)">निर्जीव (Inanimate)इत्यादि (N)">संज्ञा (Noun)
 verb  एखादी नवी वस्तू तयार करणे अथवा शोधणे अथवा बाजारात आणणे   Ex. ह्या कंपनीने चार नव्या मोटारी काढल्या आहेत.
ONTOLOGY:
इत्यादि (VOS)">अवस्थासूचक क्रिया (Verb of State)इत्यादि (V)">क्रिया (Verb)
Wordnet:
mniꯄꯨꯊꯣꯛꯄ
nepनिकाल्नु
urdنکلنا , ایجادہونا
 verb  काढून टाकणे   Ex. आर्थिक मंदीमुळे बर्‍याच कामगारांना कामावरून काढले.
ONTOLOGY:
इत्यादि (VOS)">अवस्थासूचक क्रिया (Verb of State)इत्यादि (V)">क्रिया (Verb)
SYNONYM:
Wordnet:
kasکٔڑِتھ ژھٕنُن
mniꯊꯕꯛꯇꯒꯤ꯭ꯂꯧꯊꯣꯛꯄ
 verb  एखाद्याच्या वर चिकटलेल्या किंवा एखाद्याच्या वरच्या वस्तुला वेगळे करणे   Ex. खाटीकाने कोंबडीची कातडी काढली.
ONTOLOGY:
()इत्यादि (VOA)">कर्मसूचक क्रिया (Verb of Action)इत्यादि (V)">क्रिया (Verb)
 verb  झार्‍याच्या सहाय्याने कढईतून पूरी इत्यादी तलून काढणे   Ex. सीमा पाहुण्यांसाठी पुर्‍या काढत होती.
ENTAILMENT:
HYPERNYMY:
काढणे
ONTOLOGY:
इत्यादि (VOA)">कर्मसूचक क्रिया (Verb of Action)इत्यादि (V)">क्रिया (Verb)
 verb  विशेषतः उपयोगासाठी एखादी गोष्ट मनात आणणे   Ex. महागाईपासून वाचण्यासाठी त्याने एक नवीन कल्पना काढली आहे.
ONTOLOGY:
इत्यादि (VOA)">कर्मसूचक क्रिया (Verb of Action)इत्यादि (V)">क्रिया (Verb)
 verb  फोटो इत्यादी तयार होणे   Ex. तुमचा फोटो काढला आहे.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
इत्यादि (VOO)">होना क्रिया (Verb of Occur)इत्यादि (V)">क्रिया (Verb)
 verb  एखादे मान इत्यादी काढण्यासाठी गणना इत्यादी करणे   Ex. तुम्ही ह्या संख्यांची सरासरी काढा.
ONTOLOGY:
इत्यादि (VOA)">कर्मसूचक क्रिया (Verb of Action)इत्यादि (V)">क्रिया (Verb)
 verb  विहिर, पात्र इत्यादींमधून पाणी किंवा तरल पदार्थ बाहेर येईल असे करणे   Ex. सीमा विहिरीतून पाणी काढत आहे.
ONTOLOGY:
()इत्यादि (VOA)">कर्मसूचक क्रिया (Verb of Action)इत्यादि (V)">क्रिया (Verb)
 verb  एखाद्या ठिकाणी ठेवलेली आपली एखादी गोष्ट किंवा वस्तू किंवा तिचा काही अंश तिथून घेऊन आपल्या अधिकारात किंवा हातात घेणे   Ex. मी कालच बँकेतून पाच हजार रुपये काढले.
ONTOLOGY:
इत्यादि (VOA)">कार्यसूचक (Act)इत्यादि (VOA)">कर्मसूचक क्रिया (Verb of Action)इत्यादि (V)">क्रिया (Verb)
 verb  एखाद्या वस्तूतून मिसळलेली किंवा त्यात असलेली दुसरी वस्तू एखाद्या युक्तीने वेगळे करणे   Ex. तेली तिळातून तेल काढतो.
ONTOLOGY:
इत्यादि (VOA)">कर्मसूचक क्रिया (Verb of Action)इत्यादि (V)">क्रिया (Verb)
 verb  बँकेतून पैसे काढणे   Ex. कुणीतरी माझ्या कॅनरा बँकेच्या खात्यातून पैसे काढले.
HYPERNYMY:
काढणे
ONTOLOGY:
इत्यादि (VOA)">कार्यसूचक (Act)इत्यादि (VOA)">कर्मसूचक क्रिया (Verb of Action)इत्यादि (V)">क्रिया (Verb)
   see : उतरणे, उतरणे, उघडणे, नेणे, गाळणे, काढून टाकणे, सोडणे, गुंडाळणे, उचलणे

काढणे

 उ.क्रि.  १ आंतुन बाहेर ; वर , घेणें ; ओढून घेणें . ' दाढी धरून ह्या मेल्याला बाहेर ओढून काढल्याशिवाय हा ताळ्यावर यायचानाहीं .' - बाय . २ . ४ . २ ( ल .) वळविणे ; उठविणें ( अक्षरें , ओळी , आकृति ). ३ मागावर वस्त्र इत्यादि तयार करणें - विणणें . ४ नवीन शोध करणेंज , जुळविणें , पाडणें . ( तर्‍हा , मार्ग , रीत , दूम ), ५ मिळविणें ; जिळविणें ; उप्तन्ना करणेम . ' या शेतांतून वर्षास दोन खंडी धान्य काढतो .' ६ मिळविणें ; श्रमानें संपादन करणें . ७ घेणें , कर्ज काढणे , उसनवारी घेणे . ( पैसा उपटणे .) ८ वादविवादाचा विषय , भाषण सुरु करणें ; ओघास आणणें ; मुद्दा पुढें मांडणें ; उपस्थित करणें . ९ शोधणें ; उजेडांत आणणें ; छडा लावणें ; दाखविणें ( दोष गुणधर्म ). १० कंठणे ; सहन करणें ; सोसणें ; लोटणें ; घालविणें ( दुःख आजार , क्लेश , काळ ) ' मी धान्यावांचून दोन दिवस काढले .' ' एका धोतरावर थंडी काढली .' ' गुरुं काढितें भूत आणि पोर काढितें दुःख ' ११ ( कों ) शिकविणें ; बठणीस आणणें ; कामायोग्य तयार करणें ( पशु ). १२ शुश्रुषा करणें , चाकरी करणें ( पोराची , दुखणेकर्‍याची ). १३ हुडकणें ; पत्ता काढणें ( रस्ता , पाहिजे असलेली वस्तु ). ' पुढे वाट काढणारी मंडळी होती .' - विवि ८ . १ . १८ . १४ उपटणें ( जोंधळ्याचें पीक ) १५ ( घोडा , बैल इ . नीं दुःखामुळें ) चालतांना पाय वांकडा टाकणें . १६ उपसणें ( तरवार ). ' मी तर वार काढली .' १७ दूर करणें . ' संसार काढूनियां कांटी । ' - ज्ञा १३ . ८६६ . ( सं . कृष् -( कृष्ट )- कर्ष . प्रा . कठ्ठ , आर्मेनिजमजि . कस ; पो . जि . कृल ; बं . काड , सि . कढ ( णु ) हिं काढ ( ना .), गु काढ ( बुं )) ( वाप्र .) कज्जा काढणें - बळेंच भांडण सुरु करणें , वर्दळ वर येणें , आणणें काढतें घेणें - स्वतःला सोडवून घेणें . पाय मागें घेणें ( भांडण , झगडा , लढाई यांमधून ). ' कृतवर्म्मा बलिभद्र काढिलें । जुंझतजुंझतां । ' - शिशु ९७६ . काम काढणें - १ काम लांबविणें . २ ( व .) ठार मारणें , नाश करणें , कांडांत काढणें - श्यश्रु करणें ( विश्षत ; विधवा स्त्रीची ). घोडी काढणें - घोडीस घोडा लावणें ( संभोगासाठीं ) दाणा - पीक काढणें - धान्य , शेत पीक कापून जमा करने . दुखणें काढणें -( व . प .) ( आजार्‍याची ) शुश्रुषा करणें . स्वतःचे दुःख सहन करणें . दैवप्रारब्ध - नशीब - काढणें - उदयास येणें , दैव उघडणें , पैसा मिळविणे . ' दैवचि मूर्तिमंत । येईल देखा काढत । तुम्हांपाठी । ' - ज्ञा ३ . १०१ . पाऊस - आभाळ - काढणें - वार्‍यानें पाऊस आणणें ; ढग भरणें . रडें काढणें - रडुं लागले . शेत - बनजर - नवेंरान - काढणें - नवीन जमीन लागवडीस आणणें , नांगरणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP