Dictionaries | References ढ ढोईवरचा पदर काढणे Script: Devanagari See also: डोईवरचा पदर टाकणें , डोईवरील पदर काढणें Meaning Related Words ढोईवरचा पदर काढणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 लाज सोडणें ; निर्लज्ज बणणें ; भडभीड टाकून देणें . ' बाकी ढोइवरचा पदराहि टाकावा याप्रमाणें खबरी आईकल्या '; ' सरदारास आम्ही बाहेर घातले नाहीं तो डोईवरचा पदर काढतील .' - पुद १ . २८८ . ' सरदाराकडील विशेष उप्तात डोईवरील पदर काढून करणारा किंवा निष्ठा उत्तम आहे . दंडकास काय करितील इतकाच प्रकार आहे .' - पुद १ . २८९ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP