Dictionaries | References

पदर फाडून देणें

   
Script: Devanagari

पदर फाडून देणें     

स्त्रीनें नेसलेल्या वस्त्राचा पदर फोडून देण्याची कांहीं लोकांत विवाहविच्छेद निदर्शक चाल आहे यावरुन. विवाहसंबंध तोडणें
काडीमोड करणें
घटस्फोट करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP