Dictionaries | References

डोईवर पदर घेणें

   
Script: Devanagari

डोईवर पदर घेणें     

वैधव्य प्राप्त होणें
पति मृत्‍यु पावणें.
(ल.) लोकांत येण्याची लाज वाटणें
कमीपणा आल्‍यामुळे बाहेर तोंड काढता न येणें
उघड माथ्‍याने फिरणें अशक्‍य होणें
उजळ माथ्‍याने फिरता न येणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP