Dictionaries | References प पदर धरणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पदर धरणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | गर्भवती होणें ; पाळी चुकणें ; ' श्रीमंतीस कधें पुत्र होईल तें देवास विचारुन पाठवांव उत्तरांत लिहिलें कीं आठ महिन्यांनीं पदर धरेल .' - आडिमहा . Rate this meaning Thank you! 👍 पदर धरणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | स्त्री गर्भवती होणें. ‘श्रीमंतांस पुत्र कधीं होईल, तें देवास विचारुन पाठवावें. उत्तरांत लिहिलें कीं, आठ महिन्यानें पदर धरेल.’ -आडिवर्याची महाकाली ११३. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP