Dictionaries | References

धरणें

   
Script: Devanagari

धरणें     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  आपलें म्हणणें खरें करपा खातीर संबंदिताच्या दारांत बसून रावपाची कृती   Ex. धरण्याचें आयोजन राष्ट्रव्यापी भ्रश्टाचाराच्या विरोधांत केल्लें/ पुलिशेच्या ताब्यांत आशिल्ले कडेन मरण आयिल्ल्याची तपासणी करून घेवपा खातीर लोकांनी थाण्याचेर धरणें धरलें
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benধরনা
kasدَرنہٕ
malധര്ണ്ണ
tamமறியல் செய்தல்
telధర్నా
urdدھرنا
See : रुपडी

धरणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Irresolutely; in a wavering or vacillating manner--designing or acting: vaguely or indeterminately--speaking. 2 धरून सोडून वागणें To walk discreetly; sometimes yielding, sometimes resisting. Ex. कपटी पुरुषाबरोबर धरून सोडून वागा- वें लागतें.
To sit upon; to stick or adhere to. Ex. त्या भिंतीस गिलावा धरत नाहीं. 2 To come; to be borne or produced--blossoms, fruit: also to take place; to arise or be formed. Ex. यंदा आंबे पुष्कळ धरले; भिंतीवर खपले धरले. 3 To bear fruit. Ex. समुद्रतीरचे माड बहुत धरतात: also to conceive and bear--a female animal. 4 To be caught, seized, affected by. Ex. माझे हातपाय वायूनें धरतात; गांवोगांव गुरें धरलीं. 5 To engage the mind and remain in remembrance. Ex. तुम्ही गोष्ट सांगितली परंतु मला धरली नाहीं. 6 To be fixed upon; to be settled or appointed for or unto. Ex. ब्राह्मणास स्नान धरलें आहे; ज्वरास लंघन पित्तास अन्य उपचार धरला आहे. 7 To be warded off; to be held back--rain, cold &c. by a covering. Ex. घोंगडीनें पाऊस धरत नाहीं आणि पासोडीनें थंडी धरत नाहीं.
. v बस.

धरणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   To have in the hand; to hold/ grasp, to keep, retain. To take to, to regard, view; to apply, put to, occupy or take possession of (a place, a piece of ground). To find out or detect; to include.
धरून बसणें   To hold pertinaciously (a sentiment, resolution, demand).
v i   To stick or adhere to. Ex.
त्या भिंतीस गिलावा धरत नाही.   To bear fruit To be caught, affected by.
माझे हातपाय वायूनें धरतात; गांवोगांव गुरें धरलीं.   To be appointed for. Ex. ब्राह्मणास स्न्नान धरले आहे; ज्वरास लंघन; पित्तास अन्य उपचार धरला आहे; to be warded off.

धरणें     

उ.क्रि.  १ पकडणे ; मुठींत , हातांत ठेवणे . तो हाती काठी धरुन उभा राहिला . २ निसटूं नये म्हणून दाबून ठेवणे . तो हाती काठी धरुन उभा राहिला . २ निसटूं नये म्हणून दाबून ठेवणे ; जोराने पकडणे . पाने वार्‍याने उडतील म्हणून पायाखाली धरली आहेत . ३ सांठविणे ; मनांत ठेवणे . हा सर्वांचा हितोपदेश मनांत ठेवणे . म्ह ० धरीन तर डसेल सोडीन तर पळेल . ५ मनांत आणणे ; बनविणे ; कल्पिणे ( शास्त्रज्ञान , विद्या , कला , खुबी , युक्ति इ० ) तूं मनांत जो अंक धरशील तो मी सांगतो . ६ एखादा क्रम . नियम , शिस्त , व्रत पाळणे ; विशिष्ट गोष्ट , काम अंगिकारणे ; कांही एक उद्योगादि नियमाने करुं लागणे . त्याने सांप्रत प्रातःस्नान धरले आहे . त्याने शिव्या द्यावयाचे धरले आहे . ७ मानणे ; समजणे ; पाहणे . ८ विशिष्ट कामी योजणे , लावणे , गुंतविणे . हा बैल रहाटाखाली धरा म्हणजे चांगला होईल . ९ मानणे ; समजणे ; अमुक गोष्ट अशी आहे असा मनाचा ग्रह करुन घेणे ; अशा ग्रहाचे वागणे ( गोडी , आवड ) लावून घेणे . १० आपल्या कबजांत मालकींत , ताब्यांत घेणे . ( जमीन , शेत ). ११ विचारांत , लक्षांत , मनावर घेणे ; महत्त्व देणे . हा शिव्या देतो हे तुम्ही धरुं नका . १२ अवलंबणे ; स्वीकारणे ; अनुसरणे ; घेणे ( पक्ष , बाजू , भूमिका , वृत्ति ). १३ योजणे ; करणे ( घाई , त्वरा ). त्वरा धरली , उशीरा धरला . १४ संपादणे ; प्राप्त करुन घेणे ; मिळविणे ( सामर्थ्य ; बळ ). १५ बाळगणे ; घेणे ( धास्ती , भीति , अवमान ). १६ . पुरस्कारणे ; प्रतिपादणे ( कार्य , मत इ० ). १७ पकडणे ; उघडकीस आणणे , ( चोरी , लबाडी इ० ) १८ समाविष्ट करणे ; हिशोबांत धरणे . त्या पन्नासामध्ये हा धरला की ... १९ पाळणे ; आचरणे ; ( अनुष्ठान , उपास , व्रत ). धरिला असेल सत्याग्रह म्यां जरि धर्म । - मो अश्व ३ . ७२ . २० चालविणे ; पुढाकार घेणे ( गोंधळ , कथा , तमाशा इ० चा ) २१ आवड असणे . घेणे ; एखाद्यावर ममता करणे . आई मुलास , गाय - वासरास , नवरा - नवरीस धरतो - धरीत नाही . [ सं . धृ ] धरुन बसणे - हट्ट करणे ; हेका न सोडणे ; चिकटणे ; घट्ट धरणे . ( मत , मागणी , निश्चय , इ० ). धरुन सोडून - क्रिवि . मधून मधून ; धरसोडपणे ; अनिश्चिततेने ; चंचलतेने ( वागणे , बोलणे ). धरुन सोडून वागणे - वेळ प्रसंग पाहून , संभाळून , धूर्तपणाने एखाद्याशी वागणे . कपटी पुरुषाबरोबर धरुन सोडून वागावे लागते .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP