Dictionaries | References न नाहीं काष्टाचा गुमान। गोवी भ्रमरा सुमन॥ Script: Devanagari Meaning Related Words नाहीं काष्टाचा गुमान। गोवी भ्रमरा सुमन॥ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्या भ्रमरास मोठीं लांकडें कोरण्याची खातर नसते, त्या भ्रमरस सुगंधी कमळ आपल्यामध्यें गुंतवून ठेवितें. नाजुक बंधनें हीं कठिण बंधनांपेक्षां तोडावयास कठिण असतात.तुगा (जोग) १२८२ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP