Dictionaries | References

द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं

   
Script: Devanagari

द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं

   ज्या मनुष्यास योग्यतर्‍हेनें द्रव्याचा उपभोग घेतां येत नाहीं त्याजवळ द्रव्य असून नसून सारखेंच
   त्यामुळें त्यास मुळींच शोभा येत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP