Dictionaries | References झ झाली जरा प्राप्त, शोभत नाहीं लालवस्त्र Script: Devanagari Meaning Related Words झाली जरा प्राप्त, शोभत नाहीं लालवस्त्र मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वयोवृद्ध झाल्यावर रंगीत वस्त्रे परिधान करणें, शृंगार करणें शोभत नाही. त्या वयात साधी राहाणी ठेवणेच योग्य असते. तु०-बुढ्ढी घोडी लाल लगाम. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP