Dictionaries | References

सूनमुख बघून झाली गार, नी पुढें फजितीस नाहीं पार

   
Script: Devanagari

सूनमुख बघून झाली गार, नी पुढें फजितीस नाहीं पार     

प्रथम सून आली म्हणजे सासूस मोठी धन्यता वाटते व फार आनंद होतो पण पुढें रोज तंटे सुरु होऊन फजितवाडा होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP