Dictionaries | References

अक्कल पुढें धावणें

   
Script: Devanagari

अक्कल पुढें धावणें

   बुद्धीचा योग्य उपयोगकरणें
   भलत्याच गोष्टीकडे आपल्या बुद्धीचा योग्य उपयोगकरणे
   भलत्याच गोष्टीकडे आपल्या बुद्धीचा व्यय करणें,‘ नवी भरती करण्यांत महाराजांची अक्कल किती पुढें धावती याचें अनुमान होतें, ‘-विक्षिप्त २.९९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP