Dictionaries | References

हागोबाच्या पुढें वाघोबाची भीति नाहीं

   
Script: Devanagari

हागोबाच्या पुढें वाघोबाची भीति नाहीं

   परसाकडे लागली आहे असा माणूस वाघाला भीत नाहीं. देहधर्म किंवा मनोविकार इतके प्रबळ असतात कीं ते आपला अविष्कार करण्यास कशालाहि भीत नाहींत. तु ०-कामातुराणां न भयं न लज्जा

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP