Dictionaries | References प पुढें चाले घमंडी, मागें चाले वितंडी Script: Devanagari Meaning Related Words पुढें चाले घमंडी, मागें चाले वितंडी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सेवा धर्म किती गहन आहे हें यांत ध्वनित केलेलें आहे. मालकाच्या बरोबर चाललें तर मालकाला राग येतो. मालकाच्या मागें मागें जावें तरीहि पंचाईत नि पुढें चालावें तरी तीच गत, अशा परिस्थितींत असणें. तु०-आगे चले भानचोद, पीछे चले मादरचोद. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP