Dictionaries | References

काजी बोले दाढी हाले, सत्तेवांचून कोण चाले

   
Script: Devanagari

काजी बोले दाढी हाले, सत्तेवांचून कोण चाले     

राजानें आज्ञा केली तर सर्व सैन्य ती ऐकावयास तयार असतें, पण काजीचा हुकूम कोणावरच चालत नाहीं
तेव्हां त्यानें व्यर्थ सत्तेची फुशारकी मारण्यांत कांहीं अर्थ नाहीं. राजकीय सत्ता ही धार्मिक सत्तेपेक्षां श्रेष्ठ आहे व जी सत्ता परिणामकारक होऊं शकते. ती जवळ असेल तर उपयोग
नाहींतर केवळ नांवाचा मोठा अधिकार असून कांहीं उपयोग नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP