Dictionaries | References ठ ठिकाण नाहीं लग्नाला, कोण घेईल मुलीला Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ठिकाण नाहीं लग्नाला, कोण घेईल मुलीला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | अजून लग्नसुद्धां झाले नाही तो पुढे होणार्या मुलाला कोण घेईल म्हणून काळजी करणें. अजून कोणत्याच गोष्टीचा पत्ता नसतां भविष्यकाळाबद्दलची विनाकारण काळजी करीत राहणें. तु०-बाजारांत तुरी० Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP