Dictionaries | References

कोण दिवस येईल कैसा, नाहीं देहाचा भरंवसा

   
Script: Devanagari

कोण दिवस येईल कैसा, नाहीं देहाचा भरंवसा     

मनुष्‍याचा देह हा क्षणभंगुर आहे, कोणत्‍या वेळी त्‍याचे काय होईल याचा बिलकुल नियम नाही. याकरितां मनुष्‍याने नेहमी जपून चालावें. तु०- गृहीत इव केशेषु मृत्‍युना धर्ममाचरेत्‌।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP