Dictionaries | References

दैव येईल तेव्हां दरोडा पडेल

   
Script: Devanagari

दैव येईल तेव्हां दरोडा पडेल     

आपणांजवळ कांहीं नसलें तर दरवडा पडण्याची भीति नाहीं. जेव्हां दैव अनुकूल होऊन कांहीं लाभ होईल तेव्हा पुढें दरवडा पडण्याची भीति. याकरितां प्रथम दैव उघडून द्रव्यलाभ तर होऊं द्या. मय दरवडयाचें पाहून घेतां येईल. तु०
सोन्याचा उंबरठा तर होऊं द्या, मग कपाळ फुटूं द्या॒!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP