Dictionaries | References

दैव

   { daiva }
Script: Devanagari

दैव     

Puranic Encyclopaedia  | English  English
DAIVA I   Almighty God. (See Īśvara).
DAIVA II   A kind of marriage. The form of marriage by which one gives his daughter to a priest. (See Vivāha).

दैव     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adjective  देवता का किया हुआ   Ex. दैव कृपा से वह बच गई ।
MODIFIES NOUN:
क्रिया
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
दैविक
Wordnet:
kanದೈವ
kasمُقدَس
kokदैवी
malദിവ്യമായ
sanदैविक
tamதெய்வ கிருபை
telదైవ
urdخدائی , خدا کا
See : भाग्य, दैवी, होनी, दैवी

दैव     

दैव n.  अथर्वन् का पैतृक नाम ।

दैव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Destiny, fate, fortune. 2 The caste collectively or as assembled. दैव उघडणें-उपटणें-खुलणें g. of s. To become prosperous; to begin to thrive and flourish. दैव उभें राहणें To appear or come actively forward--one's destiny. दैव काढणें or दैवास चढणें To become pro- sperous. दैवाचा Fortunate. दैवाची परीक्षा करणें-पाह- णें To try one's luck. दैवानें उपट खाणें To become exceedingly propitious--the fates. दैवानें ओढ घेणें or दैव ओढवणें To constrain to some evil--one's destiny. दैवानें धाव घेणें -करणें To take a run of good or evil--one's fortune or luck. दैवास येणें To get into luck; to begin to prosper. 2 To come upon one from his destiny. दैवास रडणें To cry out upon one's destiny. Pr. धड कांट्यावर घालून दैवास रडणें. दैवांतून उतरणें To be utterly lost--a person or thing. दैवानें उचल करणें -यारी देणें -हांत देणें To give one a lift--one's destiny. दैवानें मागें घेणें -मागें पाहणें -मागें सरणें -मागें हटणें To become adverse--one's fortunes. दैवावर हवाला देणें To commit unto the disposal of destiny.
Relating to divinity or a deity, divine.

दैव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Destiny. Luck, fortune.
  Divine.
दैव उघडणें   Become favourable -one's destiny.
दैव उभें राहणें   Come actively forward-one's destiny.
दैव ओढवणें   Constrain to evil-one's destiny.
दैव काढणें   Become prosperous.
दैवाचा   Fortunate.
दैवानें धांव घेणें   Take a run of good or evil.
दैवावर हवाला देणें   Commit unto the disposal of destiny.
दैवास येणें   Being to prosper.

दैव     

ना.  कपाळ , दैवगती , नशीब , नियती , प्राक्तन , प्रारब्ध , भाग्य , भाग्योदय , ललाट , विधी .

दैव     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : भाग्य

दैव     

 न. १ नशीब ; प्रारब्ध ; विधिघटना . २ जातपंचायत - गंगा ; जमात ; स्वजातीय लोक . [ सं . ] ( वाप्र . )
वि.  देवापासून झालेला ; देव संधी . दैविक ; दैवी . [ सं . देव ]
०उघडणे   उपटणे खुलणे भरभराट होणे ; सुखाची प्राप्ति होणे ; चांगली ग्रहदशा येणे .
०वाणी  स्त्री. १ संस्कृत भाषा ; देववाणी . २ आकाशवाणी .
०विवाह   सालंकृत कन्यादान करणे .
०उभे   - दैवाचा जोर होणे ; प्राक्तनाचा परिणाम घडणे ; नशीबाने अकस्मात सुखदुःखाचा प्रसंग येणे .
राहणे   - दैवाचा जोर होणे ; प्राक्तनाचा परिणाम घडणे ; नशीबाने अकस्मात सुखदुःखाचा प्रसंग येणे .
०काढणे   दवास चढणे - भरभराट होणे ; पुढे येणे . दैवणे - अक्रि . दैववान होणे ; उत्कर्षास चढणे . वानूं लाधलो ते दुणेन थावे । दैवले दैव । - ज्ञा १६ . ३१ .
०फिरणे   नशीब प्रथम चांगले असतां वाईट स्थिति होणे ; वाईट दिवस येणे . दैवाची परीक्षा करणे पाहणे एखाद्या गोष्टीत पडले असतां धोका आहे असे समजूनहि ती गोष्ट करण्याचे साहस करणे ; प्रयत्न करुन पाहणे . दैवाच्या नावाने हांका मारणे नशीबाला बोल लावणे . दैवातून उतरणे नष्ट होणे ; नामशेष होणे ( माणूस , वस्तु ). दैवाने उचल करणे यारी येणे हात देणे नशीबाने मदत करणे . दैवाने उपट खाणे ( दैव ) पराकाष्ठेचे अनुकूल होणे . दैवाने ओढ घेणे , दैव ओढवणे वाईट ( नुकसानीची ) गोष्ट करण्याकडे प्रवृत्ति होणे . दैवाने धांव घेणे करणे चांगल्या किंवा वाईट गोष्टीकडे अकारण प्रवृत्ति होणे . दैवाने मागे घेणे पाहणे सरणे हटणे नशीब फिरणे . दैवावर हवाला देणे नशीबावर सोंपविणे ; नशीबावर भिस्त ठेवणे . दैवास येणे नशीबी येणे ; दैवाने एखाद्यावर येणे , गुदरणे . दैवास रडणे नशीबाच्या नावाने हाका मारणे ; प्राक्तनास दोष देणे , बोल लावणे . म्ह ० १ धड कांट्यांवर घालून दैवास रडणे . २ दैव देते आणि कर्म नेते = भाग्याने झालेला उत्कर्ष कांही चुकीने नाहीसा होणे . ३ मनसा चिंतितं कार्यं दैव मन्यत्तु चितयेत = मनाने कांही एक ठरविले असतां नशीबाने दुसरेच घडते . सामाशब्द -
०गत   गति स्त्री . देवगत पहा .
०दशा  स्त्री. १ नशीब ; प्रारब्ध ; नशीबाचा फेरा . जशी दैवदशा असेल तसे घडेल . २ भाग्य किंवा वाईट स्थिति .
०प्रश्न  पु. फलज्योतिष ; भविष्य ; भाकित सांगणे . ( क्रि० सांगणे ; पहाणे ; पुसणे ; करणे ; उतरणे ; प्रत्ययास येणे ).
०फुटका वि.  दुर्दैवी ; कमनशीबी .
०योग  पु. दैवघटित ; दैवाचा अनुकूल किंवा प्रतिकूलपणा ( आकस्मिक , अकल्पित गोष्ट घडली असतां म्हणतात ). दैवयोगे करुन क्रिवि . अकस्मात यदृछया ; नशीबाने . दैवरेषा स्त्री . लल्लाट रेषा ; ब्रह्मलेख ( कपाळी लिहिलेला ) प्राक्तन ; विधिलिखित .
०वश वि.  नशीबाच्या आधीन .
०वशात   वशे क्रिवि . दैवयोगेकरुन ; दैवगतीमुळे .
०वाणी   देववाणी पहा .
०वाद  पु. मनुष्याचे सुखदुःख , यशापयश इ० सर्व नशीबावर अवलंबून आहेत असे मत ; नशीबावर सर्वस्वी हवाला ठेवण्याचे मत . याच्या उलट प्रयत्नवाद .
०वादा वि.  वरील मताचा ; नशीबावर हवाला ठेवणारा .
०वान वि.  नशीबवान ; भाग्यवान .
०विपाक  पु. नशीबाचा खेळ .
०हत वि.  कमनशीबी ; अभागी . दैव हत कुणबी उन्मत्त । अपशब्द बोलत तुकयासी । अहा कैसा मी दैवहत प्राणी - बालबोध पहिले पुस्तक .
०हीन वि.  अभागी ; दैवहत .
०ज्ञ वि.  १ ज्योतिषी ; भविष्य सांगणारा ; जोशी . २ एक ब्राह्मण जात . यांचा धंदा सोनारीचा . दैवागळा , दैवा आगळ वि . ( काव्य ) थोर नशीबाचा ; दैववान . एवढी हांव तो दैवाआगळा । म्हणऊनि करी । - ज्ञा १० . ३३२ . दवाआलेख पु . दैवरेषा पहा . दैवाचा लेख पाठमोरा । मला अंतरला म्हणुनियां तुज ऐसा मोहरा । - प्रला १५९ . दैवाचा वि . नशीबवान . दैवाचा खेळ पु . नशीबाचा खेळ . दैवाचा पुतळा पु . नशीबवान ; भाग्यशाली . जाणे भक्तीचा जिव्हाळा । तोचि दैवाचा पुतळा । - तुगा २३१० . दैवाचा भोपळा पु . कमनशीबी ; दुर्दैवी ( भोपळा हलका व पोकळ असतो यावरुन ). दैवाची कहाणी स्त्री . दुर्दैवाची कथा , गोष्ट . दैवाचे ताले पुअव . भाग्य ; दैव ; दैवरेषा . ताले पहा . असे त्याचे दैवाचे ताले की कुत्र्यावर नौबत चाले ? [ दैव + अ . ताला ] दैवात क्रिवि . यदृच्छेने ; दैववात दैवाधीन दैवानुरोधी , दैवानुसारी प्रधान दैववश पहा . दैवावरचा खेळ पु . यत्न केल्यानंतर नशीबाच्या हवाल्यावर ठेवलेली गोष्ट .

दैव     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : भाग्य

दैव     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
दैव  mfn. 1.mf(ई॑)n. or दैव॑ (fr.देव॑) belonging to or coming from the gods, divine, celestial, [AV.] ; [Br.] ; [Mn.] ; [MBh.] &c.
-तीर्थ  f. sacred to the gods (n. the tips of the fingers, [Mn. ii, 59] ; cf.s.v.; °वीदिक्f. the north, [L.] ; cf.2.दिश्)
ROOTS:
तीर्थ
वाच्   royal (), [Rājat. v, 205]
depending on fate, fatal, [Kāv.]
दैव  m. m. (with or without विवाह) a form of marriage, the gift of a daughter at a sacrifice to the officiating priest, [Mn. iii, 21; 28]
the knowledge of portents, [Śaṃk.]
patr. of अथर्वन्, [ŚBr.]
pl. the attendants of a deity, [TāṇḍBr. xvii, 1, 1]
दैव  n. n. a deity (cf.कुल-), [BhP. iii, 1, 35 &c.]
कर्मन्   (scil., कार्य &c.) a religious offering or rite, [Yājñ.] ; [MBh.]
दैव  n. n. divine power or will, destiny, fate, chance (°वात्ind. by chance, accidentally), [AV.] ; [Mn.] ; [MBh. &c.]
दैव   2.वृद्धि form of देव in comp.

दैव     

दैव [daiva] a.  a. (-वी f.) [देवादागतः अण्]
Relating to gods, caused by or coming from gods, divine, celestial; संस्कृतं नाम दैवी वागन्वाख्याता महर्षिभिः [Kāv.1.33;] दैवीनां मानुषीणां च प्रतिहर्ता त्वमापदाम् [R.1.6;] [Y.2.235;] [Bg.4.25;] 9.13;16.3; [Ms.3.75.]
Royal; दैवी वाग्यस्य नाभवत् [Rāj. T.5.26.]
Depending on fate, fatal.
Possessing the quality of सत्त्व.
वः (i. e. विवाहः) One of the eight forms of marriage, that in which the daughter is given away at a sacrifice to the officiating priest; यज्ञस्य ऋत्विजे दैवः [Y.1.59] (for the eight forms of marriage see उद्वाह or [Ms.3.21] ).
A worshipper of god (देवभक्त); दैवान् सर्वे गुणवन्तो भवन्ति [Mb. 12.158.35.]
वम् Fate, destiny, luck, fortune; पूर्वजन्म- कृतं कर्म तद्दैवमिति कथ्यते H. दैवमविद्वांसः प्रमाणयन्ति [Mu.3;] विना पुरुषकारेण दैवमत्र न सिध्यति 'God helps those who help themselves'; दैवं निहत्य कुरु पौरुषमात्मशक्त्या [Pt.1.361.] (दैवात् by chance, luckily, accidentally.)
A god, deity.
A religious rite or offering, an oblation to gods; उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यं दैवमाह्निकम् [Rām.1.23.2.]
A kind of Śrāddha ceremony.
Parts of the hands sacred to the gods, i. e. the tips of the fingers; cf. [Ms.2.59.]
Royal duties; न तु केवलदैवेन प्रजाभावेन रेमिरे [Mb.1.222.1.]
A science phenomena, unusuals (उत्पातs); [Ch. Up. 7.1.2.]
वी A woman married according to the form of marriage called daiva q. v. above.
a.  a. Divine, super-human; दैवी संपद्विमोक्षाय निबन्धायासुरी मता [Bg.16.5.]
A division of medicine (the medical use of charms, prayers &c.). -Comp.
-अत्ययः   evil resulting from unusual natural phenomena.
-अधीन, -आयत्त a.  a. dependent on fate; दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम् [Ve.3.33.] -अहोरात्रः a day of the gods i. e. the human year.-इज्य a. sacred to Jupiter (गुरु), -topaz.
-उपहत a.  a. illfated, unfortunate; दैवेनोपहतस्य बुद्धिरथवा सर्वा विपर्यस्यति [Mu.6.8.]
-ऊढा   a woman married according to the Daiva ritual. ˚ज the son of such a woman; दैवोढाजः सुतश्चैव सप्त सप्त परावरान् [Ms.3.38.]
-कर्मन्  n. n. offering, oblations to gods.
-कृत   a.
fated.
natural.
-कोविद्, -चिन्तकः, -ज्ञः   an astrologer, a fortune-teller, पुरोहित प्रकुर्वीत दैवज्ञमुदितोदितम् [Y.1.313;] [Kām.9,25.]
-गतिः  f. f. turn or course of fate; मुक्ताजालं चिरपरिचितं त्याजितो दैवगत्या [Me.96.;] [Pt.3.174.]
-चिन्ता   fatalism; astrology.
-ज्ञ a.  a. knowing fate or men's destinies.
-तन्त्र a.  a. dependent on fate.
-दत्त a.  a. innate,
-दीपः   the eye.
-दुर्विपाकः   hardness of fortune, adverseness or unpropitiousness of fate, an evil turn of fate; [U.1.4.]
-दोषः   badness of fate.
trusting to fate, fatalist.
fated. predestined.
प्रश्नः fortune-telling, astrology.
a voice from heaven. नक्तं निर्गत्य यत्किञ्चिच्छुभाशुभकरं वचः । श्रूयते तद्विदुर्धीरा दैवप्रश्नमुपश्रुतिम् ॥
-युगम्   'a Yuga of the gods' said to consist of 12 divine years, but see Kull. on एतद् द्वादशसाहस्रं देवानां युगमुच्यते [Ms.1.71.]
-योगः   a lucky coincidence, fortuitous combination, fortune, chance. (दैवयोगेन, दैवयोगात् fortunately, accidentally.)-रक्षित a. guarded by the gods; अरक्षितं तिष्ठति दैवरक्षितम् Subhāṣ.
-लेखकः   a fortune-teller, an astrologer.
-वशः, -शम्   the power of destiny, subjection to fate.
वाणी a voice from heaven.
the Sanskrit language; cf. [Kāv.1.33.] quoted above.
-विद्  m. m. an astrologer.-सभेयम् a variety of sandal-wood red and smelling like a lotus-flower; [Kau.A.2.11.]
-हत a.  a. ill-fated; सुरक्षितं दैवहतं विनश्यति Subhāṣ.
-हीन a.  a. ill-fated, unfortunate, unlucky.

दैव     

Shabda-Sagara | Sanskrit  English
दैव  mfn.  (-वः-वी-वं) Of or relating to divinity or a deity, divine, celestial, &c.
 mn.  (-वः-वं) Destiny, fate, fortune.
 n.  (-वं)
1. The part of the hand sacred to the gods; the tips of the fingers, (some exclude the thumbs.)
2. One of the forms of marriage; the gift of a daughter at a sacrifice to the officiating priest.
 f.  (-वी) a division of medicine, the medical use of charms, &c.
E. देव a deity, and अण् affix of reference or relation.
ROOTS:
देव अण्

दैव     

adjective  प्रारब्धेन प्राप्तम्।   Ex. दैव्याः घटनायाः परिहारः कठिनः।
MODIFIES NOUN:
क्रिया
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
दैव्य
Wordnet:
benদৈবী
gujદૈવી
kanದೈವಿಕವಾದ
malദൈവീകമായ
marदैववश
mniꯂꯥꯏꯒꯤ
oriଦୈବୀ
panਦੈਵੀ
telదైవసంబంధమైన
urdقدرتی , خدائی , الہٰی , اتفاقیہ , اتفاقی , اچانک , غیرمتوقع
See : दिव्य, ईश्वरीय

Related Words

दैव नाहीं लल्लाटीं, पाऊस पडला शेताचे कांठीं   दैव वतकीर दशा वता   दैव वतरीच दशा वता   दैव काढणें   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   दैव नसतां अनुकूल, होती आप्तहि प्रतिकूल   दैव नाहीं लल्लाटीं, पाऊस पडतो शेताच्या कांठीं   दैव पडतां माघारीं, उडया मारुन काय करी   धारिष्टास दैव धार्जिणें   असतांना दैव बरं, बुडवितांही न मरे   दैव हें देवापेक्षांहि एका मात्रेनें अधिक   दैव फिरलें कीं बुद्धि फिरते   दैव येईल तेव्हां दरोडा पडेल   मन पादशाही पण दैव गांडू   दैव विवाह   दैव   घरीं दरिद्र आलें आणि दैव बाहेर गेलें   हातीं सोंगटया फासे, दैव त्याला हांसे   गरीबाजवळ नसतां धन, दैव कसें करील हरण   खात्‍या नारीचें दैव   (तस्मात्) दैव प्रधान   उद्योग उशाला आणि दैव गप्पेला   कपाळाला कपाळ घासल्‍यानें दैव येत नाहीं   एकदां दैव वांकडे, दुजे वेळीं फांकडें   फुटकें दैव   मन चिंति एक, त्यांत दैव मारी मेख   मन पाच्छाई, दैव गांडू   मन पाच्छा पुण दैव गांडू   मनुष्य घटना कीं दैव घटना   धीर धीरे, दैव उघडे   दैव आसिल्याक सदा लेंडा, नासिल्याक खेंची लेंडा   दैव उघडणें   दैव उपटणें   दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई   दैव उभें राहणें   दैव ओढवणें   दैव खुलणें   दैव देतें आणि कर्म नेतें   दैव देतें तितकें नेतें   दैव देतें, दैव घेतें, भाग्य कधीं स्थिर नसतें   दैव फिरणें   दैव फिरलें, सारेंच उलटापालट झालें   खडतर दैव   पेलाअ लागे ओठा, पण दैव मारी सोटा   दैवविवाह   fortune   luck   chance   fate   divine   दैववश   ದೈವಿಕವಾದ   दैवी   দৈব্য বিবাহ   दैवविवाहः   دیوبیاہ   ദൈവ വിവാഹം   தெய்வத் திருமணம்   దైవ వివాహం   ଦୈବ ବିବାହ   ਦੈਵ ਵਿਆਹ   દૈવલગ્ન   ದೈವವಿಹಾಹ   godly   দৈবী   ദൈവീകമായ   தெய்வீக சக்தி   దైవసంబంధమైన   ଦୈବୀ   ਦੈਵੀ   દૈવી   hazard   destiny   দৈৱিক   दैवानें उपट खाणें   देवदर्शनिन्   शिकंदर नशीब असणें   कर्मानें ओ देणें   प्रारब्धानें ओ देणें   दैवानें ओ देणें   पंढरी पिकणें   सन्मुनि   ठेवितां चांगली रीती, दैवगती उघडती   तग्दीर   काळानें हाती धरणें   इक्बाल   ब्रम्ह्यानें लिहिलें जें भाळीं तें न चुके कदा काळीं   फासा उलटा पडणें   भानुनाथ   मूं   मूह काला, वख्त उजला   नशीब तिलाएवढें, हाव डोंगराएवढी   दैवर्‍हाट   दैवर्‍हाटी   दैवानें दिलें पण कर्मानें नेलें   दैवानें मागें घेणें   दैवानें मागें पाहणें   दैवानें मागें सरणें   दैवानें मागें हटणें   ललाट रेषा उभी राहणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP