Dictionaries | References द दैव देतें, दैव घेतें, भाग्य कधीं स्थिर नसतें Script: Devanagari Meaning Related Words दैव देतें, दैव घेतें, भाग्य कधीं स्थिर नसतें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नशिबाच्या योगानें आयुष्यांत नेहमीं भरती ओहोटी चालूच असते. एकच स्थिति फार दीर्घकाल चालू नसते. तेव्हा भाग्याच्या दिवसांत ताठून जाऊं नये. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP